लहान मुलांना कफ व सर्दी - - - - -
कारणे --- साखरेचे गोड पदार्थ जास्त खाणे. हवामान बदल. पाणी बदल. पोट साफ नसणे. अपचन होणे. थंड पेय व पदार्थ घेणे. तेलकट व आंबट पदार्थ जास्तच खाणे. इ.
उपाय ---
१) लसूण पाकळ्या ५ किंवा ७ साली काढून दो-यात ओवा व गळ्यात बांधणे . सर्दी लवकर जाण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
२) दूध + हळद + खडीसाखर उकळवून कोमट करून द्यावे.
३) गुळ किंवा मध देणे . कफ जातो.
४) देशी गाईचे तुप नाकात टाकणे . सर्दी जाते .
५) कोमटच पाणी पिणे . कफ पातळ होतो.
६) अंगाला तेल लावून माॅलिश करावे . लवकरच गुण येतो.
७) अडुळसा पानांचा रस + मध मिक्सकरून देणे कफ निघतो.
८) कफ नाशक औषधे वापरा -- गुळ , मध, सुंठ, आले, हळद, बडीशेप , लवंग , अडुळसा इ.
९) लवकर गुण येण्यासाठी पोट साफ ठेवणे . आवश्यक आहे.
# आरोग्य संदेश #
कफ व सर्दीचे विकार करण्या नष्ट,
गुळ , मध व हळद खाणेच आहे ईष्ट.

hey you have write a best post but you dosent research keyword forpost
ReplyDeleteapply theme to your blog first to get best look