टाँन्सिल्स - - - - -
कारणे -----
१) पोट साफ न होणे.
२) तेलकट पदार्थ जास्तच खाणे.
३) थंड पाणी / थंड पेय पिणे
४) वारंवार ताप येणे.
५) जास्त आइस्क्रीम खाणे.
६) उष्णतेची सर्दी होणे.
उपाय -----
१) वरील कारणे कमी करा.
२) सुंठ + मनुका + गवती चहा + दालचिनी + तुळशीची पाने + खडीसाखर यांचा काढा करून गरम गरम प्या.
३) गवती चहा + पुदीना पाण्यात उकळवून त्याचा वाफारा घशाला द्या.
४) दुध + हळद रात्री झोपताना प्या.
५) पाणी + मध + लिंबू रस + थोडसं मीठ घालून सरबत प्या.
६) उज्जायी प्राणायाम रोज करा. म्हणजे घसा टाईट करणे.
तोंड बंद करून आवाज करत आतमध्ये हवा ओढत रहा. शक्यहोईल तेवढावेळ थांबा़ नंतर उजवी नाकपुडी बंद करून सर्व हवा डाव्या नाकपुडीतून सोडा. असे ५ वेळा दोन टाईम करा. हा एक जबरदस्त उपाय आहे. घशाचे सर्वच आजार लवकर बरे होतात.
७) हातापायांचे तळवे मागुन पुढून प्रेस करा. घासा.
८) कोमट पाणी + मिठ + हळद मिक्स करून गुळण्या करा.
९) सर्वच उपाय एकाचवेळी करू नका.
१०) कोमट पाणी प्या. पोट साफ ठेवा.
११) नियमित प्राणायाम करा. केव्हाच टाँन्सिल्सचा त्रास होणार नाही.
# आरोग्य संदेश #
टाँन्सिल्ससाठी औषधाचा घ्या घोट,
मात्र नियमित साफ होवू द्या पोट.

Comments
Post a Comment