मुळव्याध ..पाईल्स...
मुळव्याध हे मांसांकुर म्हणजे मांसाचे अंकुर असून ते गुदमार्गाचा (संडासचा) अवरोध करतात. या अवरोधामुळे गुदभागात सतत टोचल्या प्रमाणे वेदना होऊन मरणप्राय वेदना-आग या गोष्टींना सामोरे जावे लागते. आयुर्वेदात या विकारास अर्श असे म्हणतात.
शरीरात उष्णता वाढल्यामुळे मूळव्याध होतो. त्याची कारणे अशी : अनियमित जेवण, जागरण आणि उपवास, मसालेदार, तेलकट, तिखट पदार्थ, खूप मांसाहार खाणे, एकसारखी बैठक असणे, खूप चिंता, काळजी आणि रागीटपणा, फास्ट फूडचे अतिसेवन, तंबाखू बिडीची सवय, अँसिडीटी व मलबद्धता.
काही उपाय ..
1.कमळाचे एक हिरवे पान घोतुन त्यात थोडी खड़ी साखर टाकून खावे .रक्ताची मूळव्याधीत फायदा होतो .
2.गूळ आणि हिरडा एकत्र करून घ्यावे .
3.मुलव्याधीत ताक हे रुग्नाकरीता अम्रूत समान आहे .एक ग्लास ताका मध्ये थोडे सेँधव मीठ टाकून जेवणात किवा नंतर घ्यावे .
4.मुळा चे नियमित सेवन केल्याने मुलव्याधीत फायदा होतो .
5.एलोवेरा( ग्वार पाठा) चा गर मुलव्याधी वर लावा .सूज कमी होईल .
6.आंबाच्या कोयीचे चूर्ण अर्धा चम्मच व एक चम्मच शहद एक ग्लास पाण्यात टाकून घ्या .
7.नारळाचा बुरा (जटा )जाळून त्याचे भस्म शिशित भरून ठेवा .तीन ग्राम भस्म एक वाटी दही मध्ये टाकून रोज सात दिवस खावे .
8.सूरन कंदाची पेस्ट दहा ग्राम दही मिसळून खावे .
9.रोज दोन शीशम चे पाने खावी .
कलेक्टेड इन्फर्मेशन ...
गजानन गुरुजी ...नाड़ी परीक्षक ...7775871809
चिकित्सक सल्ला अवश्य घ्यावा ..
**************************************

Comments
Post a Comment