पहाटे तुळशीला पाणी का घालावे?
-
जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन-O2 व
रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवाद
फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन
सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की,
सर्व वृक्षात मी अश्वथ-पिंपळ आहे.
मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की
जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय
ऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका
ओझोन-O3 वा़यु सोडते. व या वायुच्या संपर्कात
मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn-सेरॉटोनीन
नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे
मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच
त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System)
बळकट होते.आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी,
खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व
किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत. कारण
तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले (मंजिरी) हे
सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतुन निघणाऱ्या
शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते.
या सर्व बाबींचा गहन विचार करुनच पुर्वासुरींनी
पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगीतले आहे.

Comments
Post a Comment