Stone ( लघवी त्रास ) - - - - -
# मुतखडा #
कारणे -----
मलमूत्र रोखून धरणे. दारू पिणे, जड अन्न खाणे, मांसाहार करणे, पाणी कमी पिणे, विड्याच्या पानातून जास्त चूना खाणे. इ.
उपाय -----
१) वारंवार कोमट पाणी प्यावे. किंवा
२) १/२ चमचा तूप खाऊन वर कोमट पाणी प्यावे.
३) कंबर, पोट यावर नारायण / खोबरेल तेल लावून गरम पाण्याने शेकवत आंघोळ करावी.
४) जूना गुळ + तूप + गरम दूधातून घ्या.
५) काटेरी गोखरू + धने यांचा काढा प्या. हा चांगला उपाय आहे.
६) कुळीथ भाजी / रसा खा.
७) लोणी काढलेले ताक प्या.
८) काळी मनुका खा. अन्नपचन चांगले होईल. आम्लपित्त नष्ट होईल.
९) पानफुटीची पाने उकळून रस प्या. किंवा दररोज सकाळी २/३ पानफुटीची पाने चावून चावून खावी. सर्व प्रकारचे मुतखडे नष्ट होतात. हा रामदेव बाबांचा जबरदस्त उपाय आहे.
१०) थंड पाण्यात पाय ठेवा. किंवा बसून रहा. लघवी साफ होवून वेदना कमी होतात. आराम पडेल.
११) आवळा / लिंबू रस प्या.
१२) जेवणात आलं, मिरी, दालचिनी वापरा.
१३) पोट साफ ठेवा.
१४) एकाच वेळी सर्व उपाय करू नका.
१५) नियमित प्राणायाम करा. श्वास रोखून बटरफ्लाय करा.
१६) हातापायांचे तळवे घासा व प्रेस करा.
१७) पथ्य -- बिया खाऊ नयेत उदा. पेरू, वांगे, टोमॅटो, अळू इ.
# आरोग्य संदेश #
लघवीचा त्रास घालवा.
मुतखड्याला दूर पळवा.
[योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर]
8806898745 don't call . send message .

Comments
Post a Comment