लहान बालकांचे संगोपन - - - - -
१) जन्मल्यावर नवजात बालकाला शुद्ध सोने मधात उगाळून चाटवणे.
२) अंघोळीला साबण वापरू नये. तर दूध + बेसन + थोडी हळद मिसळून वापरणे .
३) अंघोळीनंतर धूप + ओवा + बाळंतशेप घालून धुरी द्यावी .
४) शुद्ध खोबरेल तेल लावणे .
५) सहा महिन्यापर्यंत मातेचे दूध द्यावे.
६) पुढे गरजेनुसार गाईचे दूध, भाताची पेज असे घरचेच पदार्थ द्यावे.
७) आठ नऊ महिन्यांपर्यंत रोज दुधातून बाळगुटी पाजणे .
८) शांत झोप येण्यासाठी जायफळ तुपात उगाळून कपाळावर लेप करा.
९) पोट फुगून दुखत असल्यास ओव्याच्या गरम पुरचुंडीने पोट शेकविणे.
१०) वारंवार सर्दी , खोकला होत असल्यास केशराच्या एक / दोन काड्या दुधात उगाळून नियमित द्याव्यात.
११) जुलाब होत असल्यास उकळलेल्या एक ग्लासभर पाण्यात एक चमचा साखर व एक चिमटी मीठ घालून पाजत रहावे .
१२) लहान मुलांचा ताप --- उपाय --- १) कोमटच पाणी प्यायला द्या. २) पोट साफ ठेवा. ३) वेखंडाचा तुकडा गळ्यामध्ये बांधून ठेवा.
४) तुळशीच्या पानांचा काढा करून आले रस मिक्सकरून घ्या. लवकर ताप उतरेल.
१३) लहान मुलांना कफ व सर्दी ---
कारणे --- साखरेचे गोड पदार्थ जास्त खाणे. हवामान बदल. पाणी बदल. पोट साफ नसणे. अपचन होणे. थंड पेय व पदार्थ घेणे. तेलकट व आंबट पदार्थ जास्तच खाणे. इ.
उपाय --- १) लसूण पाकळ्या ५ किंवा ७ साली काढून दो-यात ओवा व गळ्यात बांधणे . सर्दी लवकर जाण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. २) दूध + हळद + खडीसाखर उकळवून कोमट करून द्यावे.
३) गुळ किंवा मध देणे . कफ जातो. ४) देशी गाईचे तुप नाकात टाकणे . सर्दी जाते . ५) कोमटच पाणी पिणे . कफ पातळ होतो. ६) अंगाला तेल लावून माॅलिश करावे . लवकरच गुण येतो. ७) अडुळसा पानांचा रस + मध मिक्सकरून देणे कफ निघतो. ८) कफनाशक औषधे वापरा -- गुळ, मध, सुंठ, आले, हळद, बडीशेप, लवंग, अडुळसा इ. ९) लवकर गुण येण्यासाठी पोट साफ ठेवणे आवश्यक आहे.
# आरोग्य संदेश #
कफ व सर्दीचे विकार करण्या नष्ट,
गुळ , मध व हळद खाणेच आहे ईष्ट.
[योगशिक्षक श्री मंगेश भोसले सर]
8806898745 Ratnagiri - Khed.
सुचना -- लहान बालकांवर उपचार करण्यापूर्वी जवळच्या तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला आवश्य घेणे . बाह्य़ उपचार करण्यास हरकत नाहीत. मात्र पोटातील औषधे स्वतः च्या मनाने घेऊ नयेत.

Comments
Post a Comment