पायांच्या तळव्यांची आग होणे - - - - -
कारणे --
शरीरात उष्णता वाढणे, आम्लपित्त वाढणे, पचनशक्ती कमजोर होणे, मांसाहार करणे, पोट साफ नसणे. जाग्रण करणे. इ.
उपाय --
१) रात्री झोपतेवेळी पायांच्या तळव्यांना तुप / खोबरेल / तिळाचे तेल लावणे. नंतर काश्याच्या वाटीने घासणे. तसेच नाभीत ( बेंबीत ) खोबरेल तेल घालणे.
२) नियमित प्राणायाम करा . सर्वच आजार नष्ट होतील.
३) रोज एक चमचा गुलकंद खाणे .
४) एक कप ताक + एक चमचा आवळापूड + थोडे मीठ मिक्स करून दोन वेळा पाच दिवस घेणे .
५) सकाळी एक / दोन ग्लास कोमट / गरम पाणी चहा प्रमाणे बशीतून पिणे .
६) वरील कारणे कमी करा .
# आरोग्य संदेश #
आजारांशी तडजोड करू नका,
प्राणायामाची साथ सोडू नका.
(योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर)

काश्याच्या वाटीने तळपाय घासताना ते काळे का पडतात? ते कसे स्वछच करावे? काळे पडणे योग्य आहे का?
ReplyDeleteकाळे का पडतात माहीत नाही पण मी कपड्याने पुसून टाकतो
ReplyDelete