कफ व खोकला - - - - -
उपाय -----
१) ज्येष्ठ मधाचा तुकडा + २ काळीमिरी + थोडी खडीसाखर तोंडात ठेऊन लाळ गिळत राहावी. दिवसातून २/३ वेळा करा.
२) एक कप गरम गरम पाणी चहा प्रमाणे बशीतून प्या. दिवसातून २ / ३ वेळा.
३) उज्जाई प्राणायाम (घसा टाईट) करा.
४) हळद + मध + आलं रस घ्या.
५) आम्लपित्त होऊन देवू नका. झाल्यास आवळा पदार्थ / काळी मनुका / आले योग्य प्रमाणात खाणे.
६) जास्त आंबट, तेलकट पदार्थ खाऊ नका.
७) एक लवंग चघळा. किंवा बडीशेप खा.
८) प्राणायाम व अॅक्युप्रेशर करा. श्वास रोखून शारीरिक हालचाली करा.
९) १ लवंग + २ काळीमिरी + थोडी खडीसाखर तोंडात ठेऊन लाळ गिळत राहावी. खोकला लगेच थांबतो.
१०) पोट साफ राहू द्या.
११) हातापायांचे तळवे घासा व प्रेस करा.
१२) नाकात देशी गाईचे तुप टाका.
१३) गुळ खा मात्र तासभर पाणी पिऊ नका.
१४) जास्तच कफ वाढला असेल तर आहारात मध / आले / सुंठ व गुळाचा वापर वाढवा.
१५) टाकणखाराचे चूर्ण मधातून चाटणे. कफ पातळ होतो.
१६) अडुळसा पानांचा रस + मध टाकून घेणे.
१७) आले रस १ चमचा + मध १ चमचा ३ वेळा घेणे.
१८) जेवणात कच्चा कांदा खाणे.
१९) गरम दूध + हळद घेणे.
२०) सुचना --- सर्वच उपाय एकाच वेळी करू नका. कफ प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जास्त व जोरदार व्यायाम करू नये.
📢 आरोग्य संदेश 🔔
खोकल्यावर चांगला उपाय खरा,
100 % काळीमिरीने होईल बरा

Comments
Post a Comment