Weight Loss (कमी वजन) उपाय - - - - -
१) भूक असेल तेव्हाच खा.
२) सकाळी पोटभर, दुपारी मध्यम, संध्याकाळी कमीच खा.(गरज असेल तर)
३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका. एक घोट जेवणा अगोदर पाणी प्या. निम्म जेवण झाल्यावर एक घोट पाणी प्या. शेवटीपण एकच घोट पाणी प्या.
४) पातळ भाजी, रस्सा खा.
५) एका वेळी एकच भाजी खा.
६) सोबत कच्चे खा. ( कांदे, गाजर, टोमॅटो, बीट, कोबी इ. )
७) चमचमीत कमी खा. ( तेलकट, तुपट, मसालेदार, फास्टफूड इ. )
८) सकाळी अनोशापोटी एक ग्लास कोमट पाणी + मध एक चमचा + अर्धे लिंबू रस रोज प्या. लवकर वजन कमी होते.
९) लांबलचक वाढणा-या भाज्या जास्त खा. ( पडवळ, शेंगा, शिराळी, भेंडी, दुधी )
१०) व्यायाम करा, जाँगिंग करा, एरोबिक्स करा. ( प्राणायाम, योगासने,) १ तास
११) फास्ट चाला, रमतगमत चालू नका. किमान ३० मिनिटे चाला.
१२) प्रत्येक काम स्पिडणे करा.
१३) अँक्युप्रेशर करा. ( हातपाय घासा व प्रेस करा. )
१४) आकाराने गोल भाज्या कमी खा.
( बटाटा, भोपळा, वांगी, )
१५) पोटसाफ राहू द्या.
१६) रोज अर्धा किंवा एक लहान चमचा मेथी दाणे सकाळी व संध्याकाळी पाण्याबरोबर गिळा. वजन कमी होते.
१७) नैसर्गिक जीवन जगा.
१८) दुपारी केव्हाच झोपू नका.
१९) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्या. (शक्यतो कोमट पाणी)
# आरोग्य संदेश #
अति खाणे म्हणजेच मसनात जाणे.
प्रमाणात खाणे म्हणजेच निरोगी राहणे.
[योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर]

Comments
Post a Comment