भूक लागत नसेल तर करा हे सोपे उपाय, जेवल्याशिवाय राहणार नाहीत
अनियमित दिनचर्या आणि चुकीच्या खान-पानामुळे अॅसिडिटी,गॅसच्या समस्या निर्माण होतात.या समस्यांमुळे हळूहळू भूक कमी होऊ लागते.भूक कमी झाल्यामुळे शरीराला पाहिजे तेवढा आहार मिळत नाही,ज्यामुळे इतर आजार होण्याची शक्यता वाढते.तुम्हालाही भूक न लागण्याची समस्या असेल तर येथे सांगण्यात आलेले उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतील.
1-जेवणाच्या एक तास अगोदर पंचसकार चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास चांगली भूक लागते.
2-रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास सकाळी पोट साफ होते आणि भूक वाढते.
3-जेवण झाल्यानंतर ओव्याचे चूर्ण थोड्याशा गुळासोबत कोमट पाण्यातून घेतल्यास जेवण सहजतेने पचते आणि योग्य वेळेला भूक लागते.
4 - जेवण झाल्यानंतर एक चमचा हिंगाष्टक चूर्ण खाल्ल्यास पचनक्रिया ठीक राहते आणि भूक लागते.
5 - हिरवे धने घेऊन त्यामध्ये हिरवाई मिरची, टोमॅटो, अद्रक, पुदिना, जिरे, हिंग, मीठ आणि काळे मीठ टाकून तयार केलेली चटणी खाल्ल्यास भूक वाढते.
6 - एक ग्लास ताकामध्ये काळे मीठ, बारीक जीरा पावडर टाकून हे ताक पिल्यास पचनक्रिया वाढते तसेच अरुची दूर होते.
7 - जेवण केल्यानंतर वज्रासनामध्ये थोडा वेळ बसने लाभदायक राहते. यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते आणि गॅसची समस्या दूर होते.
🌷आरोग्यम् धनसंपदा🌷

Comments
Post a Comment