अतिसार (जुलाब) Dysentery - - - - -
कारणे -----
अती पाणी पिणे, अपचन होणे, मद्यपान करणे, शिळे अन्न खाणे, तेलकट खाणे, उन्हातून फिरणे, मांसाहार करणे, जास्त आम्लपित्त होणे. इ.
उपाय -----
अतिसार ( जुलाब ) Dysentery पुढील उपायांनी नक्कीच थांबेल.
१) साखर व मीठ कोमट पाण्यातून घ्या.
२) मध व खडीसाखर खा.
३) जायफळ उगाळून दुधातून घ्या.
४) तुपभात मऊ करून खा.
५) हलका आहार घ्या.
६) हातपाय घासा.
७) पोट साफ ठेवा.
८) लिंबूरस + आलंरस + साखर + कोमटपाणी प्या.
९) मेथी दाणे अर्धा / एक चमचा कोमट पाण्यासोबत गिळणे. उत्तम उपाय आहे.
१०) सर्व उपाय एकाचवेळी करू नका. लहान बालकांवर कमी प्रमाणात उपाय करा.
११) शुद्ध कापूरवड्या १/२ घेऊन गुळासोबत खा. त्यावर पाणी प्या. शक्यतो भिमसेनीच नावाचे कापूर घ्या. गुण न आल्यास चार तासांनी पुन्हा प्रयोग करा. हा एक जबरदस्त उपाय आहे. मी स्वतः हा उपाय केलेला आहे. तसेच इतर खूप लोकांवर प्रयोग केलेला आहे. चांगला फायदा झालेला आहे. शंका घेण्याचे कोणतेच कारण नाही. कारण स्वानुभवच मोठा गुरु आहे.
१२) सुचना - लहान बालकांवर उपचार करण्यापूर्वी जवळच्या डाॅक्टरांची / तज्ञव्यक्तींची भेट घेणे.
आरोग्य संदेश
जुलाब सुरू होताच चटकन,
कापूर अनं गुळ खा पटकन.
[योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर]
8806898745 don't call

Comments
Post a Comment