Gas Trouble [वायु विकार] बद्धकोष्ठता - - - - -
हा एक वात विकार आहे. जीभेच्या चवी पेक्षा पोटाची गरज पहा. नाहीतर Gas Trouble ला सामोरे जा.
कारणे -----
वेळीअवेळी खाणे, जड अन्न खाणे, भरपेट खाणे, घाईघाईने खाणे, मांसाहार करणे, टेन्शन घेणे, जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणे, मलमूत्र रोखून धरणे, जास्त चहा / काँफी / थंड पेय / थंड पाणी पिणे. जास्त बटाटा, रताळी, बेसनाचे पदार्थ, वाटाणे, चवळी, पावटा, चणाडाळ, तुरडाळ, तेलकट पदार्थ वारंवार खाणे. व्यसन इ.
लक्षणे -----
छातीत, पाठीत दुखणे. मळमळणे, ओकारी येणे, पोट फुगणे, ढेकर येणे, अपचन होणे. गँस होणे. पोट साफ न होणे. इ.
उपाय -----
१) वरील कारणे कमी करा.
२) जेवणात कच्च्या भाज्या खा. उदा. कांदा, गाजर, बीट इ.
३) जास्त उपवास करू नका.
४) प्राणायाम, योगासने, श्वासावरती सूक्ष्म शारीरिक हालचाली करा चालणे / धावणे इ. ( रोज १ तास ) सावकाश करा.
५) कोमट पाणी पिण्याची सवय करा.
६) सुंठवड़ा / आवळा पदार्थ खा.
७) पोट शेकवा, माँलिश करा.
८) गरम पाणी + ओवा + लिंबू रस + जिरे + काळे मीठ सरबत करून प्या.
९) नियमित पवनमुक्तासन, वज्रासन करा. गॅस निघेल.
१०) व्यायामाने पचनशक्ती Strong करा.
११) साखर टाळा गुळ खा किंवा गुळाचे पदार्थ खा.
१२) रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण लहान अर्धा चमचा + कोमट पाणी किंवा
एक कप दूध + एक / दोन चमचे गाईचे तुप घेवून पोट साफ ठेवा.
१३) तेलाचे प्रमाण कमी करून देशी गाईचे तुप आहारात वापरा.
१४) काळी मनुका खा. त्यामुळे अँसिडिटी कमी होते.
१५) रात्री १/२ तयार केळी खा. पोट नरम राहते. पोट बर्यापैकी साफ होते.
१६) जेवणानंतर थाेडा गुळ खाणे अन्नपचन चांगले होते. तसेच वज्रासनात १० मिनिटे बसा. शतपावली करा.
१७) मैदा पदार्थ खाऊ नका. मैदा म्हणजे अन्नपदार्थातील फेव्हीकोलच आहे. आतड्यांना चिकटून राहतो.
१८) ओवा + बडीशेप + जिरे + जवस ( आळशी ) समप्रमाणात घेऊन लोखंडी तव्यावर गरम करा. नंतर लोखंडी खलबत्त्यामध्ये जाडसर पावडर करा. थोडेसे चवीपुरते साधे / काळे मीठ मिक्स करा. हे चूर्ण दिवसातून २ / ३ वेळा चघळूण खाणे. पोटाचे सर्वच विकार लवकर कमी होतात. हा जबरदस्त उपाय आहे.
१९) जेवणामध्ये आंबट पदार्थ केव्हाच खाऊ नका. तसेच भाजी अगर आमटी / रसा यामध्येपण वापरू नका. उदा. कोकम, चिंच, टोमॅटो इ. कारण आंबट पदार्थांमुळे पचनसंस्था कमजोर होते.
२०) भाज्यांमधील टोमॅटो जठरात पडून राहतो. व तेथेच कुजण्याची क्रिया सुरू होते. म्हणून जास्त गॅसेस होतात.
२१) बेकरीतील पदार्थ टाळणे. चहाबरोबर केव्हाच खाऊ नका. त्यामध्ये मीठ असल्याने चहातील दूध फाटते ( नासते ) अपचन होऊन जास्त गॅसेस होतात.
२२) फायबर अन्नपदार्थ खाणे. भेंडी, गवार, सालीसह कडधान्य, पेरू, पालेभाजी, फळे इ.
२३) एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
📢 आरोग्य संदेश 🔔
आहार व व्यायामाची काळजी घ्या,
गँस त्रासाला लवकर सोडचिठ्ठी द्या.

Comments
Post a Comment