❄मुळव्याध Pails - - - - -
कारणे -------
नियमित वेळेवर पोट साफ न होणे.
वारंवार जडान्न घेणे.
पचनशक्ती कमजोर होणे.
व्यसन ( मद्य ) जास्तच प्रमाणात घेणे.
जास्त प्रमाणात मांसाहार करणे. इ.
उपाय -------
१) नारळाची शेंडी जाळून राख बनवा.
२) ती राख २/३ ग्रँम ताकातून घ्या.
३) रिकाम्या पोटीच घ्या.
४) सकाळ व संध्याकाळ घ्या. हा एक चांगला उपाय आहे.
५) मुळा / सुरण भाजी खा.
६) अक्रोड खाऊन वर दूध प्या.
७) जेवणात कच्चा कांदा खा.
८) श्वास रोखू बटरफ्लाय व्यायाम करा.
९) हलका आहार घ्या.
१०) आहारात गाईचे तुप घ्या.
११) रात्री झोपण्यापूर्वी रोज एक केळ खा. किंवा एक कप दूधात एक चमचा गाईचे तुप मिक्स करून प्या. पोट साफ राहील.
१२) नियमित प्राणायाम करा. शितलीकरण जास्त करा.
१३) चोथायुक्त पदार्थ आहारात वाढवा.
१४) शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करा.
१५) योगासने करा ---
पवनमुक्तासन, सर्वांगासन, धनुरासन, पश्चिमोत्तानासन, उड्डीयानबंद,
१६) रिकाम्या पोटी एक कप गाईच्या थंड दुधात एक लिंबू पिळून त्वरीत घ्या. लवकर लाभ होईल.
१७) एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
# आारोग्य संदेश #
पोट राहू द्या नियमित साफ,
मुळव्याधीचा चूकेल व्याप.

Comments
Post a Comment