Skip to main content

गोमुत्र

"गौमये वसे लक्ष्मी,
*गौमुत्रे धन्वंतरी."*

     🚩  *गोमुत्र*🚩
       =====
     सहज आणि मोफथ उपलब्ध असणारे गोमुत्र.
   आपण फक्त त्याचा वापर धार्मिक विधी करिता वापरतो.
    आज औषध म्हणून गोमुत्राचा  कसा उपयोग होतो ते अभ्यासू या.

👉
     गोमूत्राने जखमा फार लवकर धनुर्वात न होता बऱ्यां होतात.
चमच्याभर गोमूत्रामधे 2 थेंब मोहरीतेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणं सहज होते.

👉
     गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व् कापुर मिसळून, कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ वितळून मोकळा होतो.
सायटिका, गुढ़गे, कोपर, पोटर्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यावर गोमूत्रापेक्षा मोठे दूसरे औषध नाही.

👉
      संधिवात, हाडं ठिसुळ होणं, रुमेटिका फिव्हर आणि अर्थरायटिसमधे सर्व औषधे निष्फळ होतात.
80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी आर्धाकप गोमूत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत,
1 चमचा सुंठचूर्ण,
शुद्ध गुग्गुल अथवा महायोगराज गुग्गुलच्या 2 गोळ्या मिसळून पाजावे.

👉
       शौचाला साफ़ न होणे हे सर्व रोगांना निमन्त्रण देते.
गोमूत्र लघवी व् शौच, मलावरोध दोघांना मोकळे करते.

👉
      अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.

👉
      गोमूत्रात एरंडतेल 1 चमचा मिसळून दिल्याने पोट, जुलाब साफ़ होतात.

👉
        लहान मुलांना शौचचा त्रास असल्यास २ चमचे गोमूत्रात १ चमचे मध मिसळून पाजावे.

👉
      गाइच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भावती महिलांना मलारोध होत  नाही.


👉
       डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.


👉
      यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व् पुनर्नवा मंडूर घ्यावे.

👉
       एलोव्हेराच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून पिल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.

👉
      2 ग्रॅम ओवाचूर्ण अथवा जायफळ वाटून गोमूत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे ठीक होते.

👉
     मुलव्याधींच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र पिल्याने फायदाच् होतो.
खरुज, एक्झिमा, पांढरेडाग, कुष्ठरोग यामधे गोमूत्रात 2 वेळा गुळवेलीचा रस मिसळून पिल्याने त्वरित फायदा होतो.

👉
     व त्वचेवर बटमोगर्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.

👉
      हार्टविकारामधे गोमूत्र पिल्याने रक्तातील गुठळया होत नाहीत.
हायब्लड प्रेशर व् लोब्लड प्रेशरमधे गोमूत्रातील लैक्टोज जबरदस्त परिणाम करतं. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे.
👉
      गोमूत्र शिरा व् धमन्यामधे कोलेस्टेरोल साठू देत नाही.
किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.

👉
       प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या. किडनी व् प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमूत्र सुधारते.

👉
      गोमूत्रासारखे दूसरे कुठलीही औषध नाही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त कोणत्याही रोगां शिवाय नियमित घेऊ शकता.

गोमूत्र नेहमी 8 पदरी कॉटनच्या कापडाने गाळून घ्यावे.

गोमूत्रात मध घालून ठेवल्याने टिकून रहते.  1 ते 2 महीन्याने व्यायला येणाऱ्या अथवा विल्या नंतर 1 महीने घेऊ नका.

आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नका.
गोमुत्र हे फक्त देशी गाईचेच वापरा *देशी गायीवर अर्थव्यवस्था असणारे गाव.*
.🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
.
*कोल्हापूर* -
देशी गाई भरपूर होत्या, त्या वेळी गोमूत्र व शेणाचे महत्त्व कोणाला नव्हते; पण आता गाई कमी झाल्या आणि गोमूत्राचे महत्त्व कळले. त्यामुळे चक्क देशी गाईंच्या गोमुत्राची डेअरी सुरू करावी लागली आहे. किटलीतून डेअरीत दूध घालायला यावे, तशा पद्धतीने किटलीतूनच गोमूत्र दररोज जमा केले जात आहे.
रामणवाडी (ता. राधानगरी) या गावात 80 देशी गाई आहेत. त्या गावाने डेअरी सुरू केली आहे. आठ रुपये प्रतिलिटर दराने गोमुत्राची खरेदी केली जात आहे.
या गोमुत्राचा औषधी अर्क व आयुर्वेद साबणांसाठी वापर होत आहे.
.
*गोमुत्रातील औषधी ताकद आता वैज्ञानिक पातळींवरही स्पष्ट झाल्याने गोमुत्राचा औषधी कारणासाठी वापर वाढला आहे.*
रोगांचे मुळातूनच उच्चाटन करण्याची ताकद गोमुत्रात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
त्याचा प्रत्ययही आल्याने गोमुत्राला "डिमांड‘ आहे.

*आयुर्वेदिक साबण व इतर औषधे तयार करण्यासाठी कोल्हापुरातून हरिद्वारला गोमूत्र पाठविले जाते.*

येथील वेणुमाधुरी ट्रस्टने गाईंच्या संवर्धनासाठी प्रयोग सुरू केले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर गाईंच्या पालनाची सामुदायिक ताकद दिसावी, यासाठी रामणवाडी गावात सत्तर ते ऐशी गाई गावकऱ्यांच्या साहाय्याने पाळल्या.
गाईंचे दूध हे उत्पन्नाचे साधन झालेच;
*शिवाय या गाईंपासून झालेल्या पाड्याची वाढ करून त्याच्या ताकदीवर त्यांनी गावात तेलघाणा सुरू केला.* बैलांनी ओढलेल्या घाण्यातील तेल वापरणारी कही कुटुंबे आहेत.

*यंत्राच्या माध्यमातून तयार झालेल्या तेलातील घटकात व बैलाच्या घाण्यातील तेलाच्या घटकात फरक असल्याने या तेलालाही मागणी आहे.*
.
गोमूत्र पूर्वीपासून औषधी सामर्थ्य असलेला घटक आहे; *पण त्याचे महत्त्व फार कोणी जाणून घेत नव्हते.*

देश- विदेशातील शोधप्रबंध, इंटरनेटवरील माहिती चर्चेत येऊ लागली; तेव्हा गोमुत्राचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवू लागले.
तोपर्यंत गाईंची संख्या कमी होत गेली. *गाय म्हणजे दूध आणि दूध द्यायची बंद झाली, की तिची रवानगी कत्तलखान्याकडे, हे ठरून गेले होते.*
आता मात्र *रामणवाडी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गाई पाळून त्यांचे विविध अंगांनी असलेले महत्त्व ठळकपणे सर्वांसमोर आणले आहे.*
.
सकाळी पहिल्या धारेचे गोमूत्र गावकरी धरतात. एका घरात असलेल्या डेअरीत आठ रुपये लिटर दराने घालतात. रोज एक गाय साधारण गोमुत्राच्या माध्यमातून 11 ते 12 रुपये मिळवून देते.
*मात्र या गोमुत्रातून पुढे अमूल्य असे औषध तयार होते.*
देशी गाईचे वाळलेले शेण "रानगोवरी‘ या नावाने सहा रुपये किलो दराने विकत घेतले जाते.
अनेक धार्मिक विधी व जंतुनाशक धुरासाठी दोन रुपयाला एक छोटा तुकडा, या दराने ही रानगोवरी विकली जाते.

*गाईच्या वाळलेल्या शेणाच्या तुकड्यावर एक चमचा गाईचे तूप, तांदळाचे काही दाणे टाकून ते पेटवल्यास होणाऱ्या धुरातून अनेक हानिकारक जंतू नाहीसे होतात, असा दावा केला जातो. (हीच पद्धति 'अग्निहोत्रात वापरली जाते).*
.
या पार्श्‍वभूमीवर गोमुत्राची डेअरी उपक्रम पहिल्या टप्प्यात चांगलाच यशस्वी झाला आहे.
वेणुमाधुरी ट्रस्टचे राहुल देशपांडे व रामणवाडी येथील युवराज पाटील, मारुती पाटील, दत्ता पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. एका नव्या प्रयोगाची ही सुरवात आहे.
ज्यांच्याकडे गाय आहे, त्यांनी गोमूत्र विकायचे राहू दे; पण वैयक्तिक जीवनात गोमुत्राचा वेगवेगळ्या अंगांनी वापर केला, तरी ते खूप मोलाचे ठरणार आहे, असा वेणुमाधुरीचा दावा आहे.
.
 *गोमूत्र, गाईचे शेण याची वैज्ञानिक आधारावर संपूर्ण माहिती राहुल देशपांडे (9372208108) यांच्याकडे मोफत उपलब्ध आहे.*
.
*वाढती मागणी*
सध्या "गोधन‘ या गाईच्या विविध घटकांवर आधारित औषध दुकानातून ...
*एक लिटर अर्क केलेले गोमूत्र 125 रुपयांना,
*200 मिली गोमूत्र 35 रुपयांना व पूजा विधीसाठी छोट्या बाटलीतून ..
*10 मिली गोमूत्र 10 रुपयांना विकले जाते.
.
*पिकावरील कीड घालवण्यासाठी गोमुत्राला मागणी वाढली आहे.*
.
देशी गाईच्या गोमुत्राचे औषधी उपयोग खूप मोठे आहेत.
*गाय, दुधाला कमी झाल्यावर, मारून टाकण्या पेक्षा गोमुत्र आणि तिच्या शेणापासून मौल्यवान शेणखत, तसेच त्यातून मिथेन हा gas तयार करण्याचे यंत्र सुद्धा तयार झाले आहे.*
 शेतकऱ्यांनी चांगल्या गोष्टी शिकून गोमुत्राचा अधिकाधिक वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
.
*आज मनुष्य अनैतिक कामात नको तिथे तोंड घालतो, काहीही घाण खातो. पण आज त्याला गोमूत्र पिण्याची लाज वाटते.*
देशी गायीच्या गोमुत्राने कैंसर बरा होतो. गाईचा स्पर्श नकोसा वाटतो. ज्या लोकाना रक्तदाबाचा त्रास आहे.त्यानी देशी गायीच्या पाठीवर व शिंडापासुन शेपटापर्यंत पाच मिनिट हात फिरविल्यास रक्तदाबाचा त्रास दुर होतो. गाईचे शेणही औषधी आहे.देशी गायीचे शेण विषशोषक आहे.
शेण रेडिएशन शोषते.
.
*पण आज आपला दरिद्रीपणा असा कि आपल्या देशी गाई कत्तलखान्यात कापल्या जात आहेत. तिच्या मांसावर आपण पैशासारखी क्षुल्लक गोष्ट मिळवत आहोत.*
.
जसे आपण आपल्या पोराबाळांचा सांभाळ करतो तसेच गाईंचा सांभाळ करावे. *पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा देशी गाईचे दुध पिउन अतिबुद्धिमान, बलवान, चपळ आणि प्रेमळ व्हावे.*
               ।सत्यम सत्य हे।  .
.
 💐💐💐💐💐💐💐
~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...