आले Ginger - - - - -
गुणधर्म -----
अग्निदीपक, पाचक, जंतुनाशक, उष्ण, तिखट, उत्साहवर्धक, वेदनानाशक.
उपयोग -----
१) दूध चांगले पचनासाठी उकळत्या दुधात आले टाकून नंतर प्या.
२) वांत्या / उलटी झाल्यास आलेरस + खडीसाखर मिसळून घ्या. किंवा आलेरस + कांदारस घ्या.
३) वाताने शरीरात कुठेही कळ येत असल्यास आलेरस + हिंग मिसळून चोळून लावा.
४) सांधेदुखीत आलेरस + तिळाचे तेल मिसळून चोळा.
५) अंगावर पित्त उठल्यास आलेरस + ओवा पूड + गुळ घ्या.
६) छातीत / पोटात दुखत असल्यास आलेरस + खडीसाखर घ्या.
७) सर्दी / कफ / खोकला / दमा झाल्यास आलेरस + मध घ्या.
८) चांगली भूक लागण्यासाठी जेवणापूर्वी थोडसं मीठ लावून आले खा. मीठाचे प्रमाण जास्त नको.
९) काहीही खाल्यावर घशाजवळ जळजळ होत असेल तर आले कणकण खाऊन त्यावर पाणी प्या. जळजळ थांबेल.
१०) पोटात गँस ( वायु ) झाल्यास आलेरस + आवळारसक घ्या.
११) दाढदुखीत आल्याचा तुकडा दाढेखाली धरा.
१२) कंबरदूखी तसेच पोटात वायूगोळा झाल्यास आलेरस + तूप मिक्स करुन गरम करुन खा.
१३) अर्धशिशीत आले + गुळ एकत्र करुन रस काढा. व एक / दोन थेंब नाकात टाका. लवकर गुण येताे.
१४) कानदुखीत आले रस २ थेंब कानात टाकणे.
१५) थंडीत आले अनेक अन्नपदार्थातून खाणे. थंडीची बाधा टळेल.
योग्यमात्रा --- एका वेळेस एक लहान चमचाभरच आले रस घेणे.
# आरोग्य संदेश #
आल्याचे गुण आहेत लयभारी,
पचनशक्तीला तो नक्कीच तारी.

Comments
Post a Comment