*कोमट पाणी पिण्याचे फायदे * सुरकुत्या करा कमी :
वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असल्यास चिंता करण्याचं कारण नाही, कारण कोमट पाण्याच्या मदतीनं हे घालवणं शक्य आहे. काही आठवड्यातच त्याचा परिणाम दिसून येतो. पाणी तापवल्यानंतर त्याची चव बदलते म्हणून अनेकजण कोमट पाणी पिण्याचं टाळतात. आरोग्यासाठी कोमट पाणी लाभदायक आहे. दिवसातून किमान तीन वेळा कोमट पाणी पिण्याची सवय लावून घेतल्यास आजारांपासून दूर राहता येतं. आयुर्वेदात पाण्याच्या तापमानातून बहुतांश रोगांवर उपचार केले जातात. सर्दी आणि सायनसपासून त्रस्त असलेल्यांना कोमट पाण्यासापासून आराम मिळतो. एकंदरितच, कोमट पाण्याचे बरेच फायदे असल्यानं त्याचा दैनंदिनआहारात समावेश करून घेणं आवश्यक आहे. वजन करा कमी :
अनेकानेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नसल्यास कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून तीन महिने घ्या. परिणाम नक्की दिसून येईल. सर्दी घालवा :
छातीत सर्दी भरली असल्यास कोमट पाणी पिणं हा रामबाण उपाय ठरतो. कोमट पाणी पिल्यानं घसाही बरा राहतो. घशात होणारं कुठलंही संक्रमण यामुळे होत नाही. सुरकुत्या करा कमी :
वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असल्यास चिंता करण्याचं कारण नाही, कारण कोमट पाण्याच्या मदतीनं हे घालवणं शक्य आहे. काही आठवड्यातच त्याचा परिणाम दिसून येतो. गुडघ्याचं दुखणं कमी करा :
आपल्या शरीरात मांसपेशीचा ८० टक्के भाग पाण्यानं बनलेला आहे. त्यामुळे यांच्यावर कोमट पाण्याचा प्रभाव दिसून येतो. गुडघ्याचं दुखणंही दूर करता येतं. करा डिटॉक्स :
कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील सर्व प्रकारची अशुद्धता बाहेर पडते. कोमट पाण्यामुळे शरीराचं तापमान वाढून घाम येतो. त्या माध्यमातून शरीरातील सर्व अशुद्धता दूर होते. केसांसाठी लाभदायक
कोमट पाणी पिणं केस आणि त्वचेसाठीही लाभदायक ठरतं. केस चमकादार होऊन त्यांची वाढही होते.

Comments
Post a Comment