कफ व खोकला - - - - - उपाय ----- १) ज्येष्ठ मधाचा तुकडा + २ काळीमिरी + थोडी खडीसाखर तोंडात ठेऊन लाळ गिळत राहावी. दिवसातून २/३ वेळा करा. २) एक कप गरम गरम पाणी चहा प्रमाणे बशीतून प्या. दिवसातून २ / ३ वेळा. ३) उज्जाई प्राणायाम (घसा टाईट) करा. ४) हळद + मध + आलं रस घ्या. ५) आम्लपित्त होऊन देवू नका. झाल्यास आवळा पदार्थ / काळी मनुका / आले योग्य प्रमाणात खाणे. ६) जास्त आंबट, तेलकट पदार्थ खाऊ नका. ७) एक लवंग चघळा. किंवा बडीशेप खा. ८) प्राणायाम व अॅक्युप्रेशर करा. श्वास रोखून शारीरिक हालचाली करा. ९) १ लवंग +...