Skip to main content

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती उपाय:

१) नियमित साबण वापरण्याऐवजी हिरव्या चनाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवूनत्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती उपाय:

१) नियमित साबण वापरण्याऐवजी हिरव्या चनाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे . चनाडाळीचे रोजचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे .
२) दुध पावडर १ टेबल स्पून , मध २ टेबल स्पून , १ चिमुटभर हळद पावडर आणि अर्धे लिंबू एकत्र करून चेहरा , मान , उरल्यास हाताला चोळून लावावी . वाळल्यानंतर धुऊन टाकावी .
३) कोळ व गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करावी . त्यात थोडी मलई घालून चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवावे . हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा लावावे .
४) ओली हळद व मोहरी वाटून दररोज Black हेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावावे . हळू-हळू Black हेडस कमी होतात .
५) ओटचे पीठ , चंदनाचे चूर्ण , १ टेबल स्पून ओट व १/४ टेबल स्पून चंदन पूड त्वचेवर चोळावे . थोडया वेळाने धुऊन टाकावे . कच्च्या बटाट्याचे पातळ चकत्यांसारखे कापून चेहऱ्यावर पसरून बारा-पंधरा मिनिटे शांत पडावे . नंतर धुऊन चेहरा टिपून घ्यावा . चेहरा मुलायम व स्निग्ध राहतो . ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी ही कृती उपयोगी आहे .
६) १ टेबल स्पून ग्लिसरीनमध्ये हर्बल तेल किंवा आवळा तेल ५ ते १० थेंब टाकून चेहऱ्यावर लावावे . मुलायम मऊ त्वचा होण्यासाठी असे नियमित करावे . तोंड धुतल्यावर गुलाब पाणी चेहऱ्याला लावावे . त्वचा मृदू होते . ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी ही कृती लाभदायक आहे .
७) १ लिंबू , १ अंडे एकत्र फेटून चेहऱ्यावर लावावे . साधारण वीस मिनिटांनी धुवावे .
८) त्वचा मृदू , मुलायम , स्निग्ध व सतेज राहण्यासाठी दह्याने मसाज करावा .
९) त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयुक्त ठरते . त्वचेचा ओलावा टिकवून बाहेरील वातावरणाचा त्वचेवर परिणाम होऊ न देणे यालाच त्वचेवरील मॉइश्चरायझर टिकवणे असे म्हणतात . घरातील काही वस्तू व काही विकत आणलेल्या पदार्थापासून घरीच मॉइश्चरायझर करून त्वचेला चमक आणता येते .

१०) बाजारात जोजोबा नावाचे तेल मिळते , त्याचे चार-पाच थेंब , तेवढेच खोबऱ्याचे तेल व गुलाबपाणी एकत्र करावे . चेहरा धुतल्यावर वरील मिश्रण चेहऱ्यावर लावावे . त्वचेला आर्द्रता तर मिळतेच , शिवाय एक मोहक , दीर्घकाळ रेंगाळणारा सुगंध मिळतो चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवावे . हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा लावावे .४) ओली हळद व मोहरी वाटून दररोज Black हेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावावे . हळू-हळू Black हेडस कमी होतात .
५) ओटचे पीठ , चंदनाचे चूर्ण , १ टेबल स्पून ओट व १/४ टेबल स्पून चंदन पूड त्वचेवर चोळावे . थोडया वेळाने धुऊन टाकावे . कच्च्या बटाट्याचे पातळ चकत्यांसारखे कापून चेहऱ्यावर पसरून बारा-पंधरा मिनिटे शांत पडावे . नंतर धुऊन चेहरा टिपून घ्यावा . चेहरा मुलायम व स्निग्ध राहतो . ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी ही कृती उपयोगी आहे .
६) १ टेबल स्पून ग्लिसरीनमध्ये हर्बल तेल किंवा आवळा तेल ५ ते १० थेंब टाकून चेहऱ्यावर लावावे . मुलायम मऊ त्वचा होण्यासाठी असे नियमित करावे . तोंड धुतल्यावर गुलाब पाणी चेहऱ्याला लावावे . त्वचा मृदू होते . ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी ही कृती लाभदायक आहे .
७) १ लिंबू , १ अंडे एकत्र फेटून चेहऱ्यावर लावावे . साधारण वीस मिनिटांनी धुवावे .
८) त्वचा मृदू , मुलायम , स्निग्ध व सतेज राहण्यासाठी दह्याने मसाज करावा .
९) त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयुक्त ठरते . त्वचेचा ओलावा टिकवून बाहेरील वातावरणाचा त्वचेवर परिणाम होऊ न देणे यालाच त्वचेवरील मॉइश्चरायझर टिकवणे असे म्हणतात . घरातील काही वस्तू व काही विकत आणलेल्या पदार्थापासून घरीच मॉइश्चरायझर करून त्वचेला चमक आणता येते .
१०) बाजारात जोजोबा नावाचे तेल मिळते , त्याचे चार-पाच थेंब , तेवढेच खोबऱ्याचे तेल व गुलाबपाणी एकत्र करावे . चेहरा धुतल्यावर वरील मिश्रण चेहऱ्यावर लावावे . त्वचेला आर्द्रता तर मिळतेच , शिवाय एक मोहक , दीर्घकाळ रेंगाळणारा सुगंध मिळतो
🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

Comments

Popular posts from this blog

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...

अतिसार (जुलाब)

अतिसार (जुलाब) Dysentery  - - - - - कारणे ----- अती  पाणी  पिणे,  अपचन  होणे,  मद्यपान  करणे,  शिळे  अन्न  खाणे,  तेलकट  खाणे,  उन्हातून  फिरणे,  मांसाहार  करणे,  जास्त  आम्लपित्त  होणे.  इ. उपाय ----- अतिसार ( जुलाब ) Dysentery  पुढील  उपायांनी  नक्कीच  थांबेल. १)  साखर  व  मीठ  कोमट  पाण्यातून घ्या. २)  मध  व  खडीसाखर  खा. ३)  जायफळ  उगाळून  दुधातून  घ्या. ४)  तुपभात  मऊ  करून  खा. ५)  हलका  आहार  घ्या. ६)  हातपाय  घासा. ७)  पोट  साफ  ठेवा. ८)  लिंबूरस  +  आलंरस  +  साखर  +  कोमटपाणी  प्या. ९)  मेथी  दाणे  अर्धा  /  एक  चमचा  कोमट  पाण्यासोबत  गिळणे.  उत्तम  उपाय  आहे. १०)  सर्व  उपाय  एकाचवेळी  करू  न...

ओवा

ओवा  - - - - -  अर्धा चमचा ओवा आहे या रोगांवर रामबाण उपाय, ========================= ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदाप्रमाणे ओवा पाचनक्रियेला दुरुस्त करतो. हे कफ, पोट आणि छातीतील रोगासाठी फायदेशीर असते. यासोबतच उचकी, अस्वस्थता, ढेकर, अपचन, मुत्र थांबणे आणि किडनी स्टोनच्या आजारात देखील फादेशीर असते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे पदार्थ खुप फायदेशीर औषधी असतात. ओवा हे त्यामधीलच एक उदाहरण आहे. प्राचीन काळापासुन घरगुती उपायांमध्ये ओव्याचा वापर केला जात आहे. यामध्ये 7 टक्के कार्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लेविन, थायमिन, थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आंशिक रुपात आयोडीन, साखर, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये 2 ते 4 टक्के सुगंधित तेल मिळते. 5 ते 60 टक्के मुख्य घटक असलेले थायमोल यामध्ये असते. 1. पोट खराब झाले असेल तर ओवा चावून खा आणि त्यानंतर एक कप गरम पाणी प्या, पोट चांगले होईल. 2. पोट दुखी होत असल्यास 10 ग्राम ओव्याचे दाने, 5 ग्राम सुंट आणि 2 ग्राम काळे मीठ चांग...