Skip to main content

हृदयविकार टाळण्यासाठी

हृदयविकार टाळण्यासाठी…..

yashpal bagul  हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण खूपच जास्त प्रमाणात वाढले आहे. भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे ३०% मृत्यू हृदयविकारामुळे होतात. पूर्वी वार्धक्याकडे झुकल्यानंतर हृदयरोगाचा त्रास जाणवायचा. मात्र आजकाल ऐन तारुण्यातच हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू ओढविल्याच्या घटना घडत आहेत. ह्या आजारापासून दूर राहण्यासाठी काही फायदेशीर उपाय खालीलप्रमाणे….

१)       कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ वर्ज करावेत. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीने कांदा, लसूण, गाजर, वांगे, सोयाबीन, स्कीम मिल्क, दुधाचं दही,  सफरचंद या पदार्थांचा नेहमी आहारात वापर करावा.

२)     कच्चे पदार्थ शक्यतो जास्त खावेत. कोबी, फ्लॉवर, गाजर, मुळा, कांदा, टमाटा, काकडी, कोथिंबीर, कोवळी भेंडी, मेथी, अशा भाज्या मोडीची कडधान्ये, भिजवलेल्या डाळी, वेगवेगळी फळे भरपूर खावीत.

३)     चहा-कॉफीचा अतिरेक टाळावा. मांसाहार टाळावा. अंड्यातील पिवळा भाग टाळावा. दुधाचे पदार्थ, मलई, तूप, लोणी, चीज, पनीर, मिठाई शक्यतो टाळावे.  चायनीज पदार्थ, तळलेले पदार्थ, पिझ्झासारखे पदार्थ, मैद्याचा अतिरेक टाळावा.

४)     मीठ आणि साखर आहारात कमी प्रमाणात वापरावे.

🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

Comments

Popular posts from this blog

अतिसार (जुलाब)

अतिसार (जुलाब) Dysentery  - - - - - कारणे ----- अती  पाणी  पिणे,  अपचन  होणे,  मद्यपान  करणे,  शिळे  अन्न  खाणे,  तेलकट  खाणे,  उन्हातून  फिरणे,  मांसाहार  करणे,  जास्त  आम्लपित्त  होणे.  इ. उपाय ----- अतिसार ( जुलाब ) Dysentery  पुढील  उपायांनी  नक्कीच  थांबेल. १)  साखर  व  मीठ  कोमट  पाण्यातून घ्या. २)  मध  व  खडीसाखर  खा. ३)  जायफळ  उगाळून  दुधातून  घ्या. ४)  तुपभात  मऊ  करून  खा. ५)  हलका  आहार  घ्या. ६)  हातपाय  घासा. ७)  पोट  साफ  ठेवा. ८)  लिंबूरस  +  आलंरस  +  साखर  +  कोमटपाणी  प्या. ९)  मेथी  दाणे  अर्धा  /  एक  चमचा  कोमट  पाण्यासोबत  गिळणे.  उत्तम  उपाय  आहे. १०)  सर्व  उपाय  एकाचवेळी  करू  न...

ओवा

ओवा  - - - - -  अर्धा चमचा ओवा आहे या रोगांवर रामबाण उपाय, ========================= ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदाप्रमाणे ओवा पाचनक्रियेला दुरुस्त करतो. हे कफ, पोट आणि छातीतील रोगासाठी फायदेशीर असते. यासोबतच उचकी, अस्वस्थता, ढेकर, अपचन, मुत्र थांबणे आणि किडनी स्टोनच्या आजारात देखील फादेशीर असते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे पदार्थ खुप फायदेशीर औषधी असतात. ओवा हे त्यामधीलच एक उदाहरण आहे. प्राचीन काळापासुन घरगुती उपायांमध्ये ओव्याचा वापर केला जात आहे. यामध्ये 7 टक्के कार्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लेविन, थायमिन, थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आंशिक रुपात आयोडीन, साखर, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये 2 ते 4 टक्के सुगंधित तेल मिळते. 5 ते 60 टक्के मुख्य घटक असलेले थायमोल यामध्ये असते. 1. पोट खराब झाले असेल तर ओवा चावून खा आणि त्यानंतर एक कप गरम पाणी प्या, पोट चांगले होईल. 2. पोट दुखी होत असल्यास 10 ग्राम ओव्याचे दाने, 5 ग्राम सुंट आणि 2 ग्राम काळे मीठ चांग...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...