Skip to main content

Weight Loss

Weight  Loss  (कमी  वजन)  उपाय - - - - -

१)  भूक  असेल  तेव्हाच  खा.
२)  सकाळी  पोटभर,  दुपारी  मध्यम,  संध्याकाळी  कमीच  खा.(गरज असेल तर)
३)  एकाचवेळी  भरपेट  खाऊ  नका.  एक  घोट  जेवणा  अगोदर  पाणी  प्या.  निम्म  जेवण  झाल्यावर   एक  घोट  पाणी   प्या.  शेवटीपण  एकच  घोट  पाणी  प्या.
४)  पातळ  भाजी,  रस्सा  खा.
५)  एका  वेळी  एकच  भाजी  खा.
६)  सोबत  कच्चे  खा.  (  कांदे,  गाजर,  टोमॅटो,  बीट,  कोबी  इ.  )
७)  चमचमीत  कमी  खा. ( तेलकट, तुपट, मसालेदार,  फास्टफूड  इ. )
८)  सकाळी  अनोशापोटी  एक  ग्लास   कोमट  पाणी  +  मध  एक  चमचा  +  अर्धे  लिंबू  रस  रोज  प्या.  लवकर  वजन  कमी  होते.
९)  लांबलचक  वाढणा-या  भाज्या  जास्त  खा.  ( पडवळ,  शेंगा, शिराळी, भेंडी, दुधी )
१०)  व्यायाम  करा,  जाँगिंग  करा,  एरोबिक्स  करा. ( प्राणायाम,  योगासने,)  १  तास
११)  फास्ट  चाला,  रमतगमत  चालू  नका. किमान  ३०  मिनिटे  चाला.
१२)  प्रत्येक  काम  स्पिडणे  करा.
१३)  अँक्युप्रेशर  करा. ( हातपाय  घासा  व  प्रेस  करा. )
१४)  आकाराने  गोल  भाज्या  कमी  खा.
(  बटाटा,  भोपळा,  वांगी,  )
१५)  पोटसाफ  राहू  द्या.
१६)  रोज  अर्धा  किंवा  एक  लहान  चमचा  मेथी  दाणे  सकाळी  व  संध्याकाळी  पाण्याबरोबर  गिळा.  वजन  कमी  होते.
१७)  नैसर्गिक  जीवन  जगा.
१८)  दुपारी  केव्हाच  झोपू  नका.
१९)  दिवसभरात  ३  ते  ४  लिटर  पाणी  प्या.  (शक्यतो  कोमट  पाणी)

           #  आरोग्य  संदेश  #

अति   खाणे   म्हणजेच    मसनात   जाणे.
प्रमाणात   खाणे  म्हणजेच  निरोगी राहणे.
[योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर]

Comments

Popular posts from this blog

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...

अतिसार (जुलाब)

अतिसार (जुलाब) Dysentery  - - - - - कारणे ----- अती  पाणी  पिणे,  अपचन  होणे,  मद्यपान  करणे,  शिळे  अन्न  खाणे,  तेलकट  खाणे,  उन्हातून  फिरणे,  मांसाहार  करणे,  जास्त  आम्लपित्त  होणे.  इ. उपाय ----- अतिसार ( जुलाब ) Dysentery  पुढील  उपायांनी  नक्कीच  थांबेल. १)  साखर  व  मीठ  कोमट  पाण्यातून घ्या. २)  मध  व  खडीसाखर  खा. ३)  जायफळ  उगाळून  दुधातून  घ्या. ४)  तुपभात  मऊ  करून  खा. ५)  हलका  आहार  घ्या. ६)  हातपाय  घासा. ७)  पोट  साफ  ठेवा. ८)  लिंबूरस  +  आलंरस  +  साखर  +  कोमटपाणी  प्या. ९)  मेथी  दाणे  अर्धा  /  एक  चमचा  कोमट  पाण्यासोबत  गिळणे.  उत्तम  उपाय  आहे. १०)  सर्व  उपाय  एकाचवेळी  करू  न...

ओवा

ओवा  - - - - -  अर्धा चमचा ओवा आहे या रोगांवर रामबाण उपाय, ========================= ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदाप्रमाणे ओवा पाचनक्रियेला दुरुस्त करतो. हे कफ, पोट आणि छातीतील रोगासाठी फायदेशीर असते. यासोबतच उचकी, अस्वस्थता, ढेकर, अपचन, मुत्र थांबणे आणि किडनी स्टोनच्या आजारात देखील फादेशीर असते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे पदार्थ खुप फायदेशीर औषधी असतात. ओवा हे त्यामधीलच एक उदाहरण आहे. प्राचीन काळापासुन घरगुती उपायांमध्ये ओव्याचा वापर केला जात आहे. यामध्ये 7 टक्के कार्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लेविन, थायमिन, थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आंशिक रुपात आयोडीन, साखर, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये 2 ते 4 टक्के सुगंधित तेल मिळते. 5 ते 60 टक्के मुख्य घटक असलेले थायमोल यामध्ये असते. 1. पोट खराब झाले असेल तर ओवा चावून खा आणि त्यानंतर एक कप गरम पाणी प्या, पोट चांगले होईल. 2. पोट दुखी होत असल्यास 10 ग्राम ओव्याचे दाने, 5 ग्राम सुंट आणि 2 ग्राम काळे मीठ चांग...